Sunetra Pawar
पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रायफल शूटिंगचा अनुभव घेतला. त्यांनी स्वतः रायफल हातात घेऊन नेमबाजीचा सराव केला. या प्रसंगाची दृश्ये उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून समोर आली आहेत.