अजित पवार जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार, जय पवार यांचे अभिवादन

Share this Video

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी बारामती येथे दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त स्मारकस्थळी अभिवादन केले. तसेच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही दिवंगत अजित पवार यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमातील महत्त्वाची दृश्ये पाहा.

Related Video