SSC टॉपर्सचा यशमंत्र, सातत्यपूर्ण अभ्यासाने मिळवलं घवघवीत यश

Share this Video

SSC Result 2026 मध्ये माधव सदाशिव गोलवलकर गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शानदार यश मिळवलं आहे. अमोल ओगलेने 100% गुण मिळवत तर संहिता पेशव्याने 99.95% गुण मिळवत शाळेचा मान उंचावला.विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय वर्षभर केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासाला, self-study ला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिलं. शेवटच्या क्षणी अभ्यास करण्यापेक्षा नियमित मेहनत महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं.पाहा SSC टॉपर्सनी त्यांच्या यशाचं गुपित काय सांगितलं!

Related Video