
सोमनाथ स्वाभिमान पर्वाला सुरुवात, प्रमोद सावंतांची मोठी प्रतिक्रिया
सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या 75 वर्षांनिमित्त देशभर ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ उत्साहात साजरा होत आहे.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या पर्वाचं महत्त्व सांगत सांस्कृतिक पुनरुत्थानाचा संदेश दिला.गोव्यातील विविध मंदिरांमध्ये जलाभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.हिंदू संस्कृतीच्या पुनर्जागरणाचं हे प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
