SIR मतदार यादीवर अंबादास दानवेंचे प्रश्न

Share this Video

शिवसेना UBT नेते अंबादास दानवे यांनी BLA विमा संरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. मतदार यादी आणि SIR प्रक्रियेचाही त्यांनी मुद्दा उपस्थित केला. SIR अंतर्गत राजकीय पक्षांचे BLA आणि कार्यकर्ते मतदार याद्यांची छाननी करत आहेत.यासोबतच अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणातील FIRचा मुद्दा आणि बुलेट ट्रेनसाठी आदिवासी जमीन संपादनाच्या विषयावरही अंबादास दानवे यांनी भाष्य केले.

Related Video