मंदिर ट्रस्ट अध्यक्षांचा राज ठाकरेंना सवाल, पुरावे कुठे?

Share this Video

राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील देणगी घोटाळ्याबाबत केलेल्या आरोपांवर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट अध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली. आरोपांच्या आधारे ताब्यात घेण्यात आलेल्या मंदिर कर्मचाऱ्यांना प्रथम पोलिस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. मात्र पोलिस तपासानंतर त्यांना एनसीआर देण्यात आला आणि न्यायालयाने जामीन मंजूर केला, असे त्यांनी सांगितले. नरेश खाडे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्यांना जामीन मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

Related Video