आनंद दुबे यांचा राम मंदिर कथित गैरव्यवहारांवर सवाल

Share this Video

दादर येथील हनुमान मंदिराबाहेर शिवसेना (UBT) कडून ‘राम रक्षा’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आनंद दुबे यांनी राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित केले. दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत संबंधित ट्रस्टवरही निशाणा साधण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून महाराष्ट्रभर अशा आंदोलनांचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Related Video