संजय शिरसाटांचं बकरी ईद वादावर वक्तव्य, कत्तलखान्याचा मुद्दा चर्चेत

Share this Video

छत्रपती संभाजीनगर येथे मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. बकरी ईददरम्यान प्राण्यांच्या कत्तलीवरून मुंबईत निर्माण झालेला वाद, कत्तलखान्याचा मुद्दा, मोदी सरकारची 12 वर्षांची कारकीर्द, CBSE ऑनलाइन प्रणालीवरील सुरक्षा प्रश्न आणि अवैध घुसखोरी तपास समिती यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video