एकनाथ शिंदेंची रात्री बैठक, जिल्हा बँक निवडणुकीवर चर्चा

Share this Video

छत्रपती संभाजीनगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबत उशिरा रात्री बैठक घेतली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा आणि 17 जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Related Video