
एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळांवर पलटवार, मोदींना म्हटलं ‘धुरंधर’
उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याचा आरोप करत Shinde यांनी Sapkal यांच्यावर निशाणा साधला.तसेच मोदींना “देशाचे धुरंधर” म्हणत त्यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक केले. कांदा प्रश्नावरही राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
