
शशिकांत शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल, इंधन दरवाढीवर संताप
Shashikant Shinde यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई, जमावबंदी, विधान परिषद निवडणूक आणि सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. लोकांमध्ये सरकारविरोधात नाराजी असून महाविकास आघाडी आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
