
आसाममध्ये भाजपची हॅट्ट्रिक, शिंदेंकडून हिमंता सरकारचं कौतुक
गुवाहाटीमध्ये आसाम सरकारच्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिमंता बिस्वा सरमा सरकारचं जोरदार कौतुक केलं.डबल इंजिन सरकार, विकास, रोजगार, कायदा-सुव्यवस्था आणि मोदी-शाह यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास दाखवल्याचं शिंदे म्हणाले. आसाममध्ये भाजपच्या ऐतिहासिक हॅट्ट्रिक विजयानंतर शिंदेंची मोठी प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
