एकनाथ शिंदेंकडून मोदींचे कौतुक, निर्णयांचे समर्थन

Share this Video

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने कठोर कायदा, सीबीआय चौकशी, फास्ट ट्रॅक न्यायप्रक्रिया आणि एनटीएमधील अधिकाऱ्यांवर कारवाईसारखे निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला.यासोबतच धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचे सांगत, आंदोलन संपल्यानंतर त्याचे राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याची टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली.

Related Video