बारामती निवडणूक ते महिला आरक्षण; Shashikant Shinde यांची स्पष्ट भूमिका

Share this Video

Shashikant Shinde यांनी बारामती पोटनिवडणूक, काँग्रेसचा निर्णय आणि महाविकास आघाडीची भूमिका यावर सविस्तर भाष्य केलं.पक्षाचा निर्णय स्वतंत्र असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेबाबत थेट प्रतिक्रिया देण्याचं टाळलं.तसेच महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देतानाच महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.

Related Video