राहुरी-बारामतीवर Shashikant Shinde यांचा मोठा खुलासा! MVA निर्णय लवकरच

Share this Video

राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Shashikant Shinde यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र बसून लवकरच अंतिम निर्णय घेणार आहेत.Jayant Patil आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असून, उमेदवारीबाबतची भूमिका बैठकीनंतर जाहीर होणार आहे. तसेच सीडीआर लीक प्रकरण, सातारा जिल्हा परिषद वाद आणि भाजपवरही त्यांनी जोरदार टीका केली.बारामती आणि राहुरीत निवडणूक होणार की बिनविरोध? जाणून घ्या संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये.

Related Video