Shaina NC यांचा विरोधकांवर हल्लाबोल! “सरकार संवेदनशील आणि सकारात्मक”

Share this Video

Shaina NC यांनी केंद्र सरकारच्या निर्णयांवर भाष्य करताना सांगितले की, पेट्रोलियम मंत्रालयाकडून रेस्टॉरंट्स, ढाबे आणि इंडस्ट्रियल कॅन्टीनसाठी २०% गॅस अलोकेशनचा निर्णय घेण्यात आला आहे.Rahul Gandhi यांच्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, जागतिक युद्ध आणि संकटांमुळे तात्पुरती महागाई वाढते, मात्र सरकार परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.तसेच ‘ढोंगी बाबा’ प्रकरणावर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, अशा गुन्ह्यांवर SIT मार्फत सखोल चौकशी होऊन सत्य समोर येईल आणि दोषींवर कारवाई होईल.

Related Video