शायना NC यांचा जोरदार हल्ला! बोंदू बाबा, ब्लॅक मॅजिक, IOC ते आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भाष्य

Share this Video

शायना NC यांनी विविध संवेदनशील आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘बोंदू बाबा’ उर्फ अशोक खराड यांच्यावर SIT छाप्यानंतर उघड झालेल्या धक्कादायक बाबी—महिलांचे केस, तंत्र-मंत्र साहित्य, प्राण्यांचे अवशेष यावर त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली.Maharashtra Prevention and Eradication of Human Sacrifice and Other Inhuman Practices and Black Magic Act, 2013 अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी नमूद केले.याशिवाय ट्रान्सजेंडर सहभागाबाबत IOC च्या नियमांवर, आंतरराष्ट्रीय घडामोडी, नेपाळमधील नेतृत्व बदल, तसेच पेट्रोल-डिझेलवरील कर कपात आणि केंद्र सरकारच्या निर्णयांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत आणि जम्मू-काश्मीरमधील राजकीय प्रतिक्रियांवरही त्यांनी सवाल उपस्थित करत ठोस भूमिका मांडली.

Related Video