VIP कल्चरवर शायना एनसींचा हल्ला, ममता आणि राहुल गांधींवरही निशाणा

Share this Video

भाजप नेत्या शायना एनसी यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर जोरदार टीका केली. VIP कल्चर, कर्नाटकातील आमदारांना दिले जाणारे विशेषाधिकार, तसेच ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.नक्षलवादाच्या मुद्द्यावर अमित शाह यांच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीचे स्वागत करत त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त केला.देशातील राजकारण, नेतृत्व आणि कामगिरीच्या राजकारणावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

Related Video