महिला आरक्षण, लोकसभा सीट वाढ आणि बिहारवर Shaina NC यांची स्पष्ट भूमिका

Share this Video

भाजप नेत्या Shaina NC यांनी लोकसभा जागा वाढ, महिला आरक्षण आणि बिहारच्या राजकारणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. लोकसभेच्या जागा वाढवून महिलांना ३३% आरक्षण देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले.Narendra Modi यांचे आभार मानत त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा मोठा टप्पा असल्याचे म्हटले. तसेच Eknath Shinde यांच्या ‘लाडकी बहिण’ उपक्रमाचाही उल्लेख केला.बिहारमध्ये Samrat Choudhary यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त करत, NDA साठी ही मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video