
शायना NC पुणे दारू दुर्घटनेवर आक्रमक, मेथेनॉल रॅकेट चौकशीची मागणी
पुण्यातील हडपसर परिसरात बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेवर शिवसेना नेत्या शायना NC यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मेथेनॉल पुरवठा साखळी आणि संपूर्ण रॅकेटची सखोल चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले.या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी राजकीय आणि प्रशासकीय जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे शायना NC यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी CUET परीक्षेतील अडचणी, अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ला आणि कर्नाटकातील सत्ताबदलावरही भाष्य केले.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
