बारामतीवर Shaina NC यांचा विश्वास! “Sunetra Pawar बिनविरोध जिंकणार”

Share this Video

बारामती पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलेलं असतानाच भाजप नेत्या Shaina NC यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी ठामपणे सांगितलं की Sunetra Pawar या बिनविरोध विजयी होणार आहेत.यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडत Narendra Modi यांच्या धोरणांचं समर्थन केलं. तसेच विरोधकांवर टीका करत त्यांनी राजकारणात अफवांचा बाजार सुरू असल्याचा आरोप केला.बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? की राजकीय लढत रंगणार? पाहा सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये.

Related Video