
वंदे मातरम वादावर अरविंद सावंतांचा हल्लाबोल
पश्चिम बंगालमधील हिंसाचार, तामिळनाडूतील राजकीय घडामोडी आणि वंदे मातरम वादावर शिवसेना UBT खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. देशात दुहेरी निकष लावले जात असल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
