Pratap Sarnaik यांचा इशारा, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रात संकट वाढणार!

Share this Video

गल्प क्षेत्रातील संघर्षाचा परिणाम आता महाराष्ट्रात जाणवू लागला आहे, असं Pratap Sarnaik यांनी म्हटलं आहे.गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल्स बंद पडली असून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.MSRTC च्या 14,000+ बससाठी सध्या डिझेल उपलब्ध असलं तरी पुढील दोन महिन्यांनंतर अनिश्चितता निर्माण होऊ शकते.इलेक्ट्रिक बस उपलब्ध असल्या तरी त्या अपुऱ्या असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Video