प्रताप सरनाईकांचा बसस्थानकाची पाहणी, दोन अधिकाऱ्यांना निलंबित

Share this Video

अमरावती एसटी डेपोला अचानक भेट दिल्यानंतर मंत्री प्रताप बाबूराव सरनाईक यांनी तेथील अस्वच्छतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. याप्रकरणी जबाबदार धरत दोन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. पाहा सरनाईक यांच्या पाहणी दौऱ्याचा हा संपूर्ण अहवाल.

Related Video