मोदी सरकारवर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Share this Video

कोंकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं.पेट्रोल-डिझेल दरवाढ, NEET पेपर लीक, नरेंद्र मोदींचे परदेश दौरे आणि संजय राऊतांच्या वक्तव्यावरही त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video