26 मार्च 2026: सावनेरमध्ये विश्वविक्रमी महाआरती! गिनीज बुकमध्ये नोंद

Share this Video

26 मार्च 2026 रोजी नागपूर जिल्ह्यातील Savner येथे Ram Navami निमित्त ‘विश्वशांती के लिए विश्वविक्रमी महाआरती’ हा दिव्य कार्यक्रम संपन्न झाला.मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत हजारो दिव्यांच्या प्रकाशात आणि ‘राम नाम’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.या भव्य सोहळ्यात Guinness World Records मध्ये एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी एकत्रित आरती केल्याची नोंद झाली. हा कार्यक्रम Lata Mangeshkar Hospital यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.श्रद्धा, एकता आणि विश्वशांतीचा संदेश देणारा हा ऐतिहासिक क्षण आता संपूर्ण देशासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे.

Related Video