संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद, राहुल गांधी-ममता बॅनर्जीवर टीका

Share this Video

छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत विविध राष्ट्रीय आणि राज्यातील मुद्द्यांवर भाष्य केलं. राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या आरोपांचा उल्लेख करत पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. अमित शाह यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत बंगालमधील हिंसाचारावरही टीका करण्यात आली. तसेच बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर आणि संजय राऊत यांच्या भूमिकेवरही शिरसाट यांनी निशाणा साधला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video