
Sanjay Shirsath यांचे वक्तव्य! “दोषींना कोणतीही माफी नाही”
Sanjay Shirsath यांनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत घडामोडींवर भाष्य केले. अमेरिका-इराण तणावावर बोलताना त्यांनी सांगितले की, ईराणला कमी लेखणे अमेरिकाासाठी धोकादायक ठरू शकते.LPG वाटपाबाबत सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत त्यांनी सांगितले की, युद्धस्थितीत निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे २०% अतिरिक्त गॅस वाटप आवश्यक होते.तसेच ‘खरात प्रकरणा’वर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला कोणतीही माफी दिली जाणार नाही आणि सखोल चौकशीनंतर कठोर कारवाई होईल.