sanjay raut

Share this Video

संजय राऊत यांचं पुस्तक बोध कीर्तन याचं प्रकाशन नुकतच उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि अंबरिश मिश्र यांच्या हस्ते करण्यात आलं, यावेळी लेखक संजय राऊत यांनी काही विचार व्यक्त केले, ते अतिशय मार्मिक आणि मजेदार आहेत.

Related Video