
संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटनेवर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत त्यांनी पोलिस यंत्रणा आणि सरकारवर निष्क्रियतेचा आरोप केला.महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरत विविध योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकांमधील पैशांचा वापर, BJP वर केलेली टीका आणि राजकीय घडामोडींवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.