
बारामतीवरून Sanjay Raut आक्रमक! बिनविरोध निवडणुकीला ठाम विरोध
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना (UBT) नेते Sanjay Raut यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील समन्वयाबाबत मोठं विधान केलं आहे.बिनविरोध निवडणुकीच्या मागणीवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेत, हा आग्रह जनतेवर अन्याय ठरेल असं सांगितलं. तसेच Uddhav Thackeray अजून अंतिम निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.दरम्यान, Sunetra Pawar यांच्या उमेदवारीबाबतही चर्चा रंगली असून, MVA मध्ये चर्चेनंतरच अंतिम निर्णय होणार आहे.