
संजय राऊत मराठी सक्तीवर आक्रमक
मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. विविध राज्यांमध्ये स्थानिक भाषा अनिवार्य असते, मग महाराष्ट्रात मराठीसाठी तोच हक्क मागितला तर विरोध का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या विषयावर त्यांनी विरोधकांवरही टीका केली.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
