
Sanjay Raut यांचा खळबळजनक आरोप, 9 मंत्र्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह!
या मुलाखतीत Sanjay Raut यांनी राज्यातील कथित प्रकरणावर मोठे आरोप केले आहेत.महिला आयोग, अंधश्रद्धा, ब्लॅक मॅजिक आणि सेक्स स्कँडलशी संबंधित गंभीर मुद्दे उपस्थित करत त्यांनी थेट सरकारवर निशाणा साधला.तसंच काही मंत्री, अधिकारी आणि उद्योगपती यांचा सहभाग असल्याचा दावा करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली कारवाई होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.