मराठी मुद्द्यावर संजय राऊत आक्रमक, बागेश्वर बाबांवरही निशाणा

Share this Video

संजय राऊत यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोन गट पडू नयेत असा इशारा देत सरकारवर टीका केली. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी ठाम भूमिका मांडली. तसेच बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत इतिहासाशी छेडछाड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video