LPG तुटवड्यावर संजय राऊतांचा हल्ला

Share this Video

LPG सिलेंडर तुटवड्याच्या मुद्द्यावर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी नोटबंदीच्या काळाची आठवण करून देत म्हटलं की, त्या वेळी जशा रांगा लागल्या होत्या तशाच रांगा आता गॅस सिलेंडरसाठी लागल्या आहेत.

Related Video