संजय राऊत : अमित शहा यांच्या हस्ते टिळक पुरस्काराला विरोध

Share this Video

राज्यसभेत Anti Paper Leak विधेयकावरील चर्चेनंतर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. विद्यार्थी आंदोलनावेळी झालेल्या लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापराचा उल्लेख करत त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले. अमित शहा यांच्या हस्ते टिळक पुरस्कार प्रदान करण्यास त्यांनी विरोध दर्शवला. तसेच पुण्यातील प्रस्तावित आंदोलन, चंद्रकांत पाटील यांच्या आधार कार्ड संदर्भातील वक्तव्यावर उपरोधिक टीका आणि अभिजित दीपके प्रकरणावरही त्यांनी भूमिका मांडली.

Related Video