संजय राऊतांचा दावा, ऑपरेशन टायगर फेलच!

Share this Video

उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी सर्व 9 खासदार बैठकीत सहभागी झाल्याचा दावा केला. काही खासदार प्रत्यक्ष मातोश्रीवर उपस्थित होते, तर काहींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला. "ऑपरेशन टायगर"च्या चर्चांना फेटाळत त्यांनी संपूर्ण संसदीय पक्ष एकजूट आणि मजबूत असल्याचे सांगितले. ही नियमित मासिक बैठक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Video