
संजय राऊतांचा BJP वर घणाघात; “१० वर्षांत काय केलं?” थेट सवाल!
Sanjay Raut यांनी BJP सरकारवर जोरदार टीका करत गेल्या १० वर्षांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. असममधील घुसखोरी, सीमासुरक्षा आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर त्यांनी थेट सवाल उपस्थित केला.Donald Trump यांच्या पाकिस्तान संदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी केंद्र सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा कमी झाल्याचा आरोप केला.तसेच Mamata Banerjee यांच्या मांस आणि मासे बंदीच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य करत BJP च्या धोरणांवर निशाणा साधला. तेलंगणातील hate crime कायद्याचे त्यांनी स्वागत केले.