बारामती निवडणुकीवर Sanjay Nirupam यांचा संताप; काँग्रेसवर जोरदार टीका

Share this Video

Sanjay Nirupam यांनी बारामती पोटनिवडणुकीवर भाष्य करत काँग्रेसवर तीव्र टीका केली.Ajit Pawar यांच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी परंपरा असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसने उमेदवार उभा करणं चुकीचं असल्याचं म्हटलं.तसेच अशोक खरात प्रकरणावर बोलताना दोषींवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

Related Video