Sadavarte on abhijit dipke अभिजित दीपके हा नखरे करतोय, राज-उद्धव-नसरुद्दीनला इशारा

Share this Video

गुणरत्न सदावर्ते यांनी अभिजीत दिपके यांना इशारा दिला आहे. अभिजीत दिपके यांना यापूर्वीही समजावल्याचे सांगत आता त्यांना शेवटच्या वेळी सांगत असल्याचे सदावर्ते म्हणाले. या प्रकरणात नोटीस दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा करत सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. अभिजीत दिपके यांच्यासह संबंधित जबाबदार व्यक्तींविरोधात न्यायालयीन कारवाईचा मुद्दाही त्यांनी मांडला. मुख्य निवडणूक आयोगाला राजकीयदृष्ट्या लक्ष्य केले जात असल्याचा दावाही सदावर्ते यांनी केला.

Related Video