मोहन भागवत: आंदोलन हाच पर्याय नाही; संवाद हाच मार्ग

Share this Video

मुंबईत RSS प्रमुख मोहन भागवत यांनी Gen Z आणि Gen Alpha सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलन हाच प्रत्येक प्रश्नाचा एकमेव मार्ग नसल्याचे सांगत, संवाद हा त्याला पर्यायी मार्ग असल्याचे म्हटले. तरुण पिढीसोबतच्या या संवादात त्यांनी आंदोलनाऐवजी संवादातून प्रश्न सोडवण्यावर भर दिला.

Related Video