रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्ला

Share this Video

आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अनेक खळबळजनक मुद्दे मांडले आहेत. महामानवांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कडक कायद्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून, पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि विद्यापीठांमधील राजकीय हस्तक्षेपावर त्यांनी मांडलेली रोखठोक भूमिका नक्की पहा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video