रोहित पवार : SPPU बनावट पदवीप्रकरणी सरकारला सवाल

Share this Video

पुणे विद्यापीठातील कथित बनावट पदवी प्रकरणावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Related Video