रोहित पवारांचा सरकारवर हल्ला दादांना न्याय कधी?

Share this Video

रोहित पवार यांनी दादांच्या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. CID आणि CBI तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी विचारलं — दादांना न्याय कधी मिळणार?विरोधात असतानाही आम्ही लढतोय आणि सत्तेत आल्यावर दोषींना जेलमध्ये टाकू, असा इशाराही त्यांनी दिला.या संपूर्ण प्रकरणावर त्यांची स्पष्ट भूमिका आणि सरकारला दिलेला थेट संदेश जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

Related Video