
रोहित पवार कांदा दरांवर आक्रमक, शेतकऱ्यांसाठी 24 रुपये भावाची मागणी
NCP-SP नेते Rohit Pawar यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर जोरदार टीका करत कांद्याला ₹24 प्रति किलो भाव देण्याची मागणी केली. Nafed ने थेट बाजारातून कांदा खरेदी करावा, अशीही त्यांनी मागणी केली.महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, बेरोजगारी, नाशिक रिंग रोड प्रकल्प आणि महाकुंभ नियोजनातील कथित गैरव्यवहारांवरही Rohit Pawar यांनी सरकारला लक्ष्य केले.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
