Rohit Pawar यांचा आरोप: महिलांची सुरक्षा धोक्यात, सरकार अपयशी!

Share this Video

Rohit Pawar यांनी महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ॲसिड हल्ले, बलात्कार आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.शक्ती कायद्याबाबत सरकारची उदासीनता, पोलीस यंत्रणेचे अपयश आणि वाढती असुरक्षितता यावरही त्यांनी सवाल उपस्थित केले. तसेच अजित दादा अपघात प्रकरणात CBI चौकशीची मागणी आणि त्यावर होत असलेल्या विलंबावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर झाली आहे, यावर ही सविस्तर चर्चा पाहा.

Related Video