रोहित पवारांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, दारुमुळे मृत्यूचे प्रकरण तापलं

Share this Video

NCP-SCP नेते रोहित पवार यांनी पुण्यातील कथित अवैध दारू प्रकरणावरून पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले. निकृष्ट दारूमुळे मृत्यू झाल्याचा दावा करत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं. पुण्यात वाढते गुन्हे, ड्रग्स आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video