
एकनाथ खडसे यांच्या मुलीने पकडला जिवंत साप - Rohini khadse about snake
माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी त्यांच्या शेतात साप पकडला, त्यांनी सापाविषयीची माहितीही सांगितली, तसेच गैरसमज करुन सापांना मारतात असं देखील सांगितलं, रोहिणी खडसे यांनी पकडलेला साप हा बिनविषारी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.