Riya Ahire माझं शरीर विकतेय 140 रुपयात, लिहिताय हा गुन्हाय

Share this Video

मुंबईत केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी विद्यार्थी आंदोलन झालं होतं, त्यावेळी शिवाजीपार्कजवळ मुंबई पोलिसांच्या व्हॅनला रिया अहिर आडवी झाली होती, तिचा हा व्हीडिओ व्हायरल झाला होता. मात्र आता रियाने आरोप केले आहेत की मला यावरुन त्रास दिला जात आहे. पक्ष कार्यकर्ते आता माझ्याबद्दल काहीही लिहित आहेत तो गुन्हा आहे, मी माझी बॉडी 140 रुपयात विकतेय, हे ट्रोलिंग नाहीय, हा गुन्हा आहे. रिया अहिर हिने आज दिल्लीत राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत येऊन हे आरोप केले आहेत.

Related Video