
रीतु तावडे यांची पत्रकार परिषद, मराठी भाषा-हिटवेव्ह-शिक्षण मुद्द्यांवर भूमिका
रीतु तावडे यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र महापौर परिषद, उष्णतेची लाट (Heatwave) आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर भूमिका मांडली. नागरिकांना उष्णतेपासून सावध राहण्याचे आवाहन करत त्यांनी मराठी भाषा येणं आवश्यक असल्याचं सांगितलं, मात्र मुंबईतील विविध राज्यांतील लोकांना संधी देण्याचीही गरज व्यक्त केली. शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सर्व मुलांनी शालेय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावं, यावर त्यांनी भर दिला.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
